Thursday, October 22, 2020


Home आरोग्य राज्यात सुटया सिगारेट व विडी वरती बंदी...

राज्यात सुटया सिगारेट व विडी वरती बंदी…

प्रतिनिधी:

राज्यात सुट्ट्या विडी व सिगारेट वर बंदी घालण्याचे आदेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.महाविद्यालयीन युवक व युवती हे मोठ्या प्रमाणात स्मोकिंग कडे वळल्याचे चित्र सध्या देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे,त्याकरिता राज्य सरकार ने हा निर्णय घेतला आहे.

सध्या सिगारेट च्या पाकिटावर आरोग्यासाठी घटक आहे असा वैधानिक इशारा दिला आहे परंतु जर सुटी विडी व सिगारेट विकत घेतली तर सदर वैधानिक इशारा हा दिसून येत नाही त्या करीता,ठाकरे सरकारला राज्याच्या आरोग्य विभागाने हा सल्ला दिल्याचे म्हटले जात आहे.

उदापूर्वीच राज्यात शाळा व महाविद्यालयाच्या १०० मित्र अंतरात विडी व सिगारेट तसेच इतर तंबाखू जन्य पदार्थ विकण्यास बंदी घातली होती.आता या निर्णयाचा किती फायदा होते हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे..

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..