Thursday, October 22, 2020


Home बीड बातमी भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हे 'विशेष' ड्रोन्स

भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हे ‘विशेष’ ड्रोन्स

Ilovebeed news

 भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हे ‘विशेष’ ड्रोन्स

⚡ चीनसोबतच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आपली संरक्षण शस्त्र खरेदी वाढवत आहे.

💁‍♂️ प्राथमिकता : वेपन्स सिस्टमपासून ते क्षेपणास्त्र टेक्नोलॉजीपर्यंत भारतातच विकसित करण्यास प्राथमिकता दिली जात आहे.

Read रिलायंस रिटेलमध्ये केकेआरची ५५०० कोटींची गुंतवणूक

👀 रीपर ड्रोन : आता संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून 30 जनरल एटॉमिक्स एम क्यू – 9 रीपर ड्रोन खरेदी करण्याची शक्यता आहे.

Read सौदी अरेबियात भारतीय फ्लाइट्सवर बंदी

💫 डिलिव्हरी : हा करार जवळपास 22 हजार कोटी रुपयांचा असेल. डील दोन टप्प्यात होणार असून पुढील काही महिन्यात 6 ड्रोन्स भारताला मिळतील. त्यानंतर 3 वर्षात इतर 24 ड्रोन्सची डिलिव्हरी होईल.

🙏🏻 प्रस्ताव : अमेरिकेकडून 30 ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव संरक्षण अधिग्रहण परिषदेसमोर ठेवला जाईल. याचे अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहेत.

📌 भारत मागील 3 वर्षांपासून हे ड्रोन्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या ड्रोनमध्ये हेलफायर किंवा हवेतून जमिनीवर मारा करता येतील अशी क्षेपणास्त्र असतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read शरद पवार यांचा अन्नत्याग खोटा : माजी मंत्री तावडे  

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..