Friday, October 30, 2020


Home Lifestyle माणुसकीची गरज

माणुसकीची गरज

सकाळचे 10:30 वाजले होते आणि माझ्या वडिलांची ऑफिसला जायची वेळ झाली होती, नेहेमी प्रमाणे आई गाडी बाहेर काढण्या साठी गेट उघडत असते पण आज मी गेलो होतो वडिलांनी घराच्या बाहेर गाडी काढताच घराच्या बाहेर एक लहान मुलगी हुबी होती सोबत कोणी ही न्हवत साधारण 8-9 वर्षाची कचरा विंचून पोट भरणाऱ्या व्यक्तीची मुलगी असावी त्या चिमुकली वर वडिलांची नजर पडली आणि लगेचच त्या मुलीने वडिलांना बघून हातातली एक हिरवी बॉटल दाखवली तर वडिलांनी पाणी हवय का अस विचारलं आणि त्या मुलीने निरागस पणे लगेच मान हलवत हो म्हंटल,

मी गेट जवळच होतो वडिलांनी माला आवाज देत पोरीला प्यायला पाणी दे सांगत त्यांना उशीर होत असल्यामुळे ते घाईत लगेच निघाले, मी तिला 5 मिनिटे थांब जाऊ नको पाणी आणतो सांगत घरात आलो आणि माझ्या मनाला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं एवढी लहान मुलगी अस एकटी का फिरत असेल तिने काही खाल्लं असेल की नाही अशे विचार मनात येत होते मी लगेच आईला तिच्या बद्दल कळवले आई म्हणाली मी देऊन येते मी ठीक आहे म्हणत एक बॉटल भरायला सांगितली आणि 2 बिस्कीट चे पाकीट आईच्या हातात देत म्हणालो तिला हे पण देऊन ये, आई तिला पाणी बॉटल सोबत बिस्कीट देऊन आली  English Read 

© Dm

हेही वाचा – हि एक सत्य घटना आहे…

एक हृदयस्पर्शी कथा…

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही

कॉलेज मधलं प्रेम…!!! College love … !!!

हि एक सत्य घटना आहे… This is a true story …

मीच उगाच जवळ आले होते I was just getting closer

💁‍♂ नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी ग ऽऽ !

💥 डाव्या कुशीला झोपू की उजव्या?

 

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..

- Advertisment -


Most Popular

आजच्या ठळक बातम्य – Today’s top news

आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा  माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद...

‘प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे ‘एवढे’ हजार कोटी’

  ⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे. हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या...

पहा आजचे राशिभविष्य | Jansathi Media Network

  मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०. चंद्र शनीचे स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे. या ग्रहमानाचा मीन राशीच्या...

‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक!

गेले ६ ते ७ महिने होऊन गेले करोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. बरेच लोक वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून ऑफिसचं काम करत आहेत. या काळात...

Recent Comments

ताज्या बातम्या व घडामोडी ची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा...

जनसाथी  चे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..